महाराष्ट्र प्रतिनिधी := महाराष्ट्राच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने गती देणाऱ्या व विकासाचा मानबिंदू असलेल्या माजी उपमुख्यमंत्री व बारामतीच्या विकासाचे शिल्पकार असलेल्या स्व. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या स्मरणार्थ व राजकमल तरुण मंडळ ट्रस्ट सुतार चाळ यांच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध स्पर्धा सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
“सुवर्ण महोत्सव श्री गणरायाच्या भक्तीचा, संकल्प समाज सेवेचा!”
या ब्रीदवाक्यासह राजकमल ट्रस्ट, सुतार चाळ, हे समाजातील बाल कलाकारांसाठी व विशेष मुलींसाठी व सर्व महिलांसाठी
भव्य तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धा
रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी
श्री महावीर भवन, तीन हत्ती चौक, बारामती येथे आयोजित केली आहे.
चित्रकला स्पर्धा : सकाळी ९:३० ते १२:०० वाजता (छोटा गटाच्या मुलांपासून १० वी पर्यंतच्या मुलांसाठी ४ गटांमध्ये होईल).
रांगोळी स्पर्धा : दुपारी २:०० ते ४:०० वाजता (पहिला गट : ५ वी ते १० वी आणि दुसरा गट : 11 वी च्या पुढिल विद्यार्थीनी व सर्व महिला यांचा समावेश खुला गटामध्ये होईल).चि
त्रकलेतील स्पर्धेसाठी सर्वात आकर्षक बक्षीसे
छोटा गट, मोठागट, पहिलीचा गट
(प्रथम क्रमांक) – ब्रॅन्डेड सायकल
(द्वितीय क्रमांक) – ब्रॅन्डेड स्मार्ट वाॅच
(तृतीय क्रमांक) – ब्रॅन्डेड बिग साईज आर्ट किट
2 री ते 4 धीचा गट
(प्रथम क्रमांक) – ब्रॅन्डेड सायकल
(द्वितीय क्रमांक) – ब्रॅन्डेड स्मार्ट वाॅच
(तृतीय क्रमांक) – ब्रॅन्डेड बिग साईज आर्ट किट
5 वी ते 7 वी गट
(प्रथम क्रमांक) – ब्रॅन्डेड टॅब (Tab)
(द्वितीय क्रमांक) – ब्रॅन्डेड सायकल
(तृतीय क्रमांक) – ब्रॅन्डेड स्मार्ट वाॅच
8 वी ते 10 वी गट
(प्रथम क्रमांक) – ब्रॅन्डेड टॅब (Tab)
(द्वितीय क्रमांक) – ब्रॅन्डेड सायकल
(तृतीय क्रमांक) – ब्रॅन्डेड स्मार्ट वाॅच
चित्रकला स्पर्धेचे विशेष आकर्षण : चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हमखास बक्षीस दिले जाणार आहे.
रांगोळी स्पर्धेसाठी सर्वात आकर्षक बक्षीसे
1 ला गट – इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्धीनी
(प्रथम क्रमांक) – मनमोहक पैढणी
(द्वितीय क्रमांक) – ब्रॅन्डेड मिक्सर ग्राइंडर
(तृतीय क्रमांक) – ब्रॅन्डेड हॅन्ड ब्लेन्डर
2 रा गट – इयत्ता 11 वी च्या पुढील विद्यार्धीनी व सर्व वयोगटातील महिला भगिनी
(प्रथम क्रमांक) – मनमोहक पैढणी
(द्वितीय क्रमांक) – ब्रॅन्डेड मिक्सर ग्राइंडर
(तृतीय क्रमांक) – ब्रॅन्डेड हॅन्ड ब्लेन्डर
संगीत खुर्ची स्पर्धेसाठी सर्वात आकर्षक बक्षीसे
1 ला गट – इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतचे सर्व मुले व मुली
(प्रथम विजेत्यास) – सरप्राईज गिफ्ट
(द्वितीय विजेत्यास) – सरप्राईज गिफ्ट
2 रा गट – सर्व वयोगटातील महिला भगिनी
(प्रथम विजेत्यास) – पैठणी साडी
(द्वितीय विजेत्यास) – सेमी पैठणी साडी
उत्सवातील प्रमुख धार्मिक व सामाजिक कार्यक्रम हे राजकमल तरुण मंडळ ट्रस्ट सुतार चाळ येथे होतील
२० सप्टेंबर रोजी : भव्य चित्रकला (सकाळी ९:०० वा.) व रांगोळी स्पर्धा (दुपारी २:०० वा.)
२१ सप्टेंबर रोजी : भव्य संगीत खुर्ची स्पर्धा (सायंकाळी ७:०० वा.)
२४ सप्टेंबररोजी : श्री सत्यनारायण महापूजा (सायंकाळी ५:०० वा.)
स्थळ : सुतार चाळ, विजय नगर, बारामती)
🌊 २५ सप्टेंबर रोजी : श्री गणेश विसर्जन मिरवणूक (सायंकाळी ७:०० वा.)
🏆 २६ सप्टेंबर रोजी : भव्य बक्षीस वितरण समारंभ (सायंकाळी ५:३० वा.)
स्थळ : सुतार चाळ, विजय नगर, बारामती)
आवाहन:
या सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवातील स्पर्धा व धार्मिक उपक्रमांमध्ये बारामती तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, महिला व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजकमल तरुण मंडळ ट्रस्ट, सुतार चाळ, बारामती च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
📍 स्पर्धा नोंदणी व संपर्कासाठी :
गोपाल महामुनी सर – 8390447040
मंदार गांधी – 9890859259
सिद्धेश पारख – 8177860607
प्रेम गांधी – 9579411563
विवारचा दिवस हा कलाक्षेत्रातील विद्यार्थिनी विद्यार्थी आणि महिलांसाठी लाख मोलाचा असून हा दिवस आपल्या कलेच्या माध्यमातून अविस्मरणीय करण्याची संधी सर्वांना लाभलेली आहे. बारामती परिसरातील व तालुक्यातील महिलांनी आणि विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेसाठी व रांगोळी स्पर्धेसाठी सहभाग घेऊन व बक्षीस मिळवून आनंद द्विगुणीत करावा असे आव्हान राजकमल तरुण मंडळ ट्रस्ट सुतार चाळ बारामती यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.


