महाराष्ट्र प्रतिनिधी := महाराष्ट्राच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने गती देणाऱ्या व विकासाचा मानबिंदू असलेल्या माजी उपमुख्यमंत्री व बारामतीच्या विकासाचे शिल्पकार असलेल्या स्व. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या स्मरणार्थ व राजकमल तरुण मंडळ ट्रस्ट सुतार चाळ यांच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध स्पर्धा सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. “सुवर्ण महोत्सव श्री गणरायाच्या भक्तीचा, संकल्प समाज सेवेचा!” या ब्रीदवाक्यासह राजकमल ट्रस्ट, सुतार चाळ, हे समाजातील बाल कलाकारांसाठी व विशेष मुलींसाठी व सर्व महिलांसाठी भव्य तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धा रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी श्री महावीर भवन, तीन हत्ती चौक, बारामती येथे आयोजित केली आहे. चित्रकला स्पर्धा…
Author: संपादक तात्यासाहेब घाटे
इंदापूर प्रतिनिधी :- इंदापूर तालुक्यातील मूकबधिर कर्णबधिर विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना लवकरच शासनाच्या वतीने व भारत केअर्सच्या माध्यमातून मोफत श्रवण यंत्र देण्यात येणारा आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक शक्ती अधिक असल्याने ते कोणत्याही परिस्थितीला न डगमगता सामोरे जातात व यशाला गवसणी घालतात असे मत इंदापूर तालुका गट शिक्षणाधिकारी पांडुरंग कोळेकर यांनी व्यक्त केले.मावेशित शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील पाऊल!* कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत श्रवण तपासणी व ऑडिओमेट्री शिबिर यशस्वी!* *जिल्हा परिषद पुणे आणि ‘भारत केअर्स’* यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती इंदापूर च्या (समावेशित शिक्षण विभाग) माध्यमातून तालुक्यातील कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी नुकतेच एक विशेष शिबिर पार पडले. शिबिराची ठळक वैशिष्ट्ये: 🔹 *तालुक्यातील 67…
इंदापूर प्रतिनिधी:= इंदापूर तालुक्याचे विकासरत्न कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुका इंदापूर येथील कळंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इमारतीमध्ये भव्य रक्तदान शिबिर सोहळारविवार दिनांक ७ जून रोजी सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत असणार आहे असे आयोजक योगेश भैया डोंबाळे पाटील यांच्या वतीने माहिती दिली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने अनेकांचा जीव वाचू शकतो यासाठी योगेश भैय्या डोंबाळे पाटील यांच्या वतीने दरवर्षी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भरवण्यात येते यावेळी शेकडो लोक सहभागी घेतात रक्तदात्यांना सर्टिफिकेट सोबत गिफ्ट देखील दिले जाते. भव्य रक्तदान सोहळ्याच्या आयोजन योगेश भैया डोंबाळे पाटील यांनी सांगितले की”…
कृषिमंत्र्याच्या राज्यात बळीराजा अंधारात वालचंदनगर प्रतिनिधी:=बदलत्या वातावरणाबरोबर इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील भार नियमानाचे ओझे शेतकऱ्यांच्या डोक्यावर टाकून महावितरण विभागाचे देखील वातावरण बदलले असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेसोबत शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे. वालचंदनगर कळंब चिखली निमसाखर रणगांव निरवांगी आदी भागातील शेतकऱ्यांवर सायंकाळी सहा ते रात्री दहा हे चार तासाचे भार नियमन महावितरण विभागाने लादले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत गावठाण क्षेत्रातील नागरिकांना घरी विजेचा पुरवठा उपलब्ध आहे मात्र शेतकऱ्यांच्या दारात अंधार आहे. दिवसभर काबाडकष्ट करणारा शेतकरी रात्रीच्या वेळी थकून घरी येतो त्यावेळी शेतकऱ्याची मुले अंधारात अभ्यास करू शकत नाहीत. संध्याकाळच्या वेळी शेतामधील जनावरांच्या गोठ्यात काम करू शकत नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढू…
डिजिटल क्रिएटिव्हिटीला नवे व्यासपीठ : graphicswale.com इंदापूर प्रतिनिधी:= बदलत्या काळानुसार आजच्या पिढीने नव्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे त्यांनुसार समाजातील विविध कार्यक्रमांसाठी आकर्षक डिझाईन तयार करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर GraphicsWale हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याची माहिती इंदापूर येथील ग्रामीण भागातील करण देवकर आणि शिवानी देवकर यांनी दिली आहे.या वेबसाइटवर आकर्षक अशी लग्नाचे निमंत्रण, श्रद्धांजली पोस्टर, उद्घाटन समारंभ, वाढदिवस, जयंती, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती आदी विविध कार्यक्रमांसाठी रेडीमेड डिझाईन टेम्पलेट्स उपलब्ध करण्यात आली असून वापरकर्ते मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून काही मिनिटांत आकर्षक डिझाईन तयार करून डाउनलोड करू शकतात. या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण विष्णू देवकर…
डिजिटल क्रिएटिव्हिटीला नवे व्यासपीठ : graphicswale.com इंदापूर प्रतिनिधी:= बदलत्या काळानुसार आजच्या पिढीने नव्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे त्यांनुसार समाजातील विविध कार्यक्रमांसाठी आकर्षक डिझाईन तयार करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर GraphicsWale हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याची माहिती इंदापूर येथील ग्रामीण भागातील करण देवकर आणि शिवानी देवकर यांनी दिली आहे.या वेबसाइटवर आकर्षक अशी लग्नाचे निमंत्रण, श्रद्धांजली पोस्टर, उद्घाटन समारंभ, वाढदिवस, जयंती, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती आदी विविध कार्यक्रमांसाठी रेडीमेड डिझाईन टेम्पलेट्स उपलब्ध करण्यात आली असून वापरकर्ते मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून काही मिनिटांत आकर्षक डिझाईन तयार करून डाउनलोड करू शकतात. या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण विष्णू देवकर…
वालचंदनगर प्रतिनिधी:= फळ विक्रेत्याचा मुलगा झाला सीए: जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणत आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. कळंब (रामवाडी) वालचंदनगर येथील फळविक्रेते आयुब जंगबहादुर आळंद यांचा मुलगा अबरार आयुब आळंद याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेला गवसणी घालत यश संपादन केले. अबरारच्या यशाने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फिटले आहे. अबरारने प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवघ्या २३ व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केली. अबरार आळंद यांचे शिक्षण भारत चिल्ड्रन अकॅडमी वालचंद नगर येथून तसेच अकरावी बारावी वाणिज्य शाखेतील शिक्षण बीएमसीसी पुणे आणि बीकॉम एमएमसीसी कॉलेज पुणे येथून झाले. अबरारने अभ्यासात विशेष लक्ष केंद्रित करून दररोज दहा ते बारा तास अभ्यास करून अवघ्या २३ व्या वर्षी…
” निर्भीड न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले असून या चर्चासत्रामध्ये १६ देश सहभागी होणार असून ८०० हून अधिक विद्यार्थी संवाद साधणार असल्याची माहिती फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब येथील फडतरे नॉलेज सिटी मध्ये ६ आणि ७ फेब्रुवारी या दिवशी फार्मसी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विषयावर चर्चासत्र होणार आहे . या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक विकासात लाखमोलाचे योगदान देत असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील फडतरे नॉलेज सिटी कळंब वालचंदनगर युनिव्हर्सिटी न्यू जर्सी यूएसए आणि आफ्रिका एशिया स्कॉलर्स ग्लोबल…
पुणे प्रतिनिधी भारतामध्ये सर्वाधिक पसंती असलेल्या क्रिकेट खेळातील दोन दिग्गज खेळाडूंवर ईडीने जप्ती आणीत ११कोटी १४ लाखाची मालमत्ता जप्त केली आहे. भारतीय क्रिकेट संघातील नावलौकिक मिळवलेल्या व फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कर्तबगार असलेल्या सुरेश रैना व शिखर धवन या दोन खेळाडूंवर मनी लॉन्ड्री प्रकरणी जप्ती आणली असून त्यांनी टाकलेल्या दाढीमध्ये सुरेश रैना यांची ६ कोटी ६४ लाख तर शिखर धवन यांची ४ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी 1x Bet व त्यांच्याशी संबंधित असलेल्या जाहिरात प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्यावर भारतात बंदी असताना या कंपन्यांची जाहिरात केल्याप्रकरणी सुरेश रैना व शिखर धवन या दोन क्रिकेटपटूनवर फसवणूक व…
इंदापूर प्रतिनिधी:= इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील काझड येथील वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी दिली आहे. वालचंदनगर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे काझड (तालुका इंदापूर )येथील सिंधू काशिनाथ नरोटे वय ६० वर्ष या आपल्या राहत्या घराजवळील आर्या जनरल स्टोअर्समध्ये सामान खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या युवकांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरून युनिकॉर्न या दुचाकीवरून पळून गेले. वालचंदनगर पोलिसांनी याबाबत भवानीनगर, काझड, बोरी ,लाकडी, निंबोडी व बारामती तालुक्यातील रुई ,सावळ ,काटेवाडी कन्हेरी आदि गावातील किमान १००हून अधिक सीसी टीव्ही फुटेज तपासणी केली असता फिर्यादी व साक्षीदार आणि गुणवडी येथील…

